माझं हसर विश्व ब्लॉग
माझ्या आनंदी विश्वात तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. हा माझा एक वयक्तीक ब्लॉग आहे . ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माझे लेख, माझे अनुभव, माझ्याशी जोडली गेलेली प्रत्येक गोष्ट वाचायला मिळेल. थोडक्यात मी समजेल कसा वाटला ब्लॉग सांगायला विसरू नका वाट पाहीनच
Wednesday, November 4, 2020
Saturday, July 4, 2020
सुखी जीवन के लीये कूच खास टिप्स
Thursday, June 18, 2020
सोबत
प्रिय पतीदेवजी ,
सर्वांच्या साक्षीने सात वचन देत तुम्ही माझ्या जीवनात आलात. आणि माझे सगळे जिवनच बदलुन गेले. जे स्वप्न बघितले होते आज ते पूर्ण झाले. काय लिहू मी तुमच्या बद्दल मला शब्दच सापडत नाहीत. आपण एक मेकांना कधीच भेटलो नव्हतो बस अचानक आपली भेट झाली आणि आपण साता जन्माचे सोबती झालो. खूप एकाकी होते मी आयुष्यात आता वाटतंय मी पूर्ण झाले. प्रेम म्हणजे काय असत हेच माहीत नव्हतं पण आता तेही करायला शिकलीये. कराल न हो असच तुम्ही सुद्धा माझ्यावर प्रेम द्याल न मला अशीच आयुष्यभर साथ. आपण असेच सोबत राहुत कायम एक मेकांना साथ देत. येतील संकट आयुष्यात पण त्यांनाही धीराने तोंड देऊत बस तुम्ही असेच सोबत राहा मग मीही आपल्या नात्याला नवा अर्थ देईल तुमच्या मागे खंबीर पणे उभी राहीन मला काही नको बस तुमची साथ हवी आयुष्यभर द्याल न इतका विश्वास
तुमचीच
संगिनी